कार्यालय वेळ
सोमवार ते शुक्रवार:सकाळी ९.४५ ते सायंकाळी ६.१५
शासकीय सुट्टी
शनिवार व रविवार :सार्वजनिक सुट्टी
आजचा सुविचार :सकारात्मक दृष्टीकोन जीवन बदलतो.
महाराष्ट्र राज्य ग्राम विकास मंत्रिमंडळ


श्री आचार्य देवव्रत
राज्यपाल


श्री. देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री


श्री. एकनाथ शिंदे
उपमुख्यमंत्री


श्रीमती. सुनेत्रा अजित पवार
उपमुख्यमंत्री
स्मार्ट जिल्हा
आदर्श गाव
तंटामुक्त गाव
![member]()
सौ.गंगाताई रमेशराव गोरे
सरपंच
![member]()
श्री.राहुलभाऊ पंजाबराव मनोहर
उपसरपंच
![member]()
श्र.गोपालजी नागोराव पुनसे
ग्रामपंचायत अधिकारी
ग्रामपंचायतीतील पदाधिकारी व कर्मचारी
![]()
श्री यशवंत श्रीकृष्ण वंजारी
सदस्य
![]()
श्री.काशिनाथ दौलत मेश्राम
सदस्य
![]()
सौ.मायाताई विठ्ठल कावरे
सदस्य
![]()
सौ.पदमाताई गजानन वानखडे
सदस्य
![]()
सौ.सुनिताताई गब्बर पवार
सदस्य
![]()
सौ.शिल्पाताई सागर डवरे
सदस्य
![]()
सौ.रसिकाताई सुभाष गजभिये
सदस्य
![]()
श्री.राजकुमार रामदास गजभिये
पाणी पुरवठा कर्मचारी
![]()
श्री.सचिन सोमेश्वरराव वानखडे
पोलीस पाटील
![]()
श्री.सुभाष बापूराव ब्राम्हणे
रोजगार सेवक
![]()
श्री.पृथ्वीराज माधव मांधळे
संगणक परिचालक
![]()
श्री.संजय इंगळे
तलाठी
![]()
श्री.अशोक भगवंत मनोहर
गावातील मार्गदर्शक
![]()
श्री गणेश जनार्धन वानखडे
ग्राम पंचायत लिपीक
गावाबद्दल माहिती
- ग्रामपंचायत मार्डी हे गाव विद्यापीठ रोड ते कुऱ्हा रोड पूर्वेस १५ कि.मी.अंतरावर वसलेले गाव आहे.हे एक आदर्श सुंदर गाव आहे.
- ग्रामपंचायत मार्डी ग्रामपंचायत ची स्थापना १९६१ या साली झाली.
- या ग्रामपंचायतमध्ये एकूण 3 वार्ड आहेत.
- ग्रामपंचायत मार्डी मध्ये ग्रामपंचायत पदाधिकारी पदांची संख्या 9 आहे.
ग्रामपंचायतीची उद्दिष्टे
- ग्रामस्थांना पिण्याचे पाणी, रस्ते, वीज, स्वच्छता व इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे.
- शाळा, अंगणवाडी, व प्राथमिक आरोग्य केंद्रांद्वारे शिक्षण व आरोग्य सेवा सुधारणा करणे.
- महिला व बालकल्याणासाठी स्व-सहायता गट व पोषण योजना राबवणे.
- जलसंधारण, सिंचन व कृषी प्रशिक्षणाद्वारे शाश्वत कृषी विकास साधणे.
- ग्रामसभा व डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे पारदर्शक व उत्तरदायी प्रशासन राबवणे.
ग्राम पंचायतीचे कार्य
- ग्रामपंचायत मार्डी अंतर्गत वृक्ष लागवड करण्यात आली.
- ग्रामपंचायत मार्डी ने स्वच्छ भारत मिशन अंतर्गत प्रमाणपत्र मिळालेले आहे
- ग्रामपंचायत मार्डी मार्फत नवयुवक मुलांकरिता व्यायाम शाळा करण्यात आली आहे
- ग्रामपंचायत मार्डी अंतर्गत गावातील रस्ते, नाली व रस्त्याच्या कडेला चेकर्स बसविण्यात आलेले आहे
- ग्रामपंचायत मार्डी सन २०१७-२०१८, मध्ये ग्रामपंचायत कार्यालय इमारत सुंदर स्वरूपात उभारण्यात आली
- ग्रामपंचायत मार्डी ISO प्रमाणित केलेली आहे
विडीयो गॅलरी
-
-
-
ग्रामपंचायत आदर्श तक्ता
- ग्रामपंचायत स्थापना :
1962
- एकूण लोकसंख्या :
2712
- एकूण पुरुष :
1406
- एकूण महिला :
1306
- गावाचे भौगेलिक क्षेत्र :
2083.67 हेक्टर
- एकून खातेदार संख्या :
852
- एकून कुटुंब संख्या :
599
- एकून घर संख्या :
620
- एकून शौच्छालय संख्या :
559
- एकून खाजगी नळ सख्या :
487
एकून हातपंप : 2
विहीर सार्वजनिक : 12
टयुबवेल : 01
एकून शेतकरी संख्या : 432
एकून सिचंन विहिरीची संख्या : 15
एकून गुरांची संख्या : 576
एकून गोठयांची संख्या : 389
बचत गट संख्या : 33
अंगणवाडी : 3
खाजगी शाळा संख्या : 2
जिल्हा परिषद शाळा संख्या : 1
एकून गॅस जोडणी संख्या : 465
एकून विद्युत पोल संख्या : 279
प्राथमिक आरोग्य केंद्र किवा उपकेंद्र : 1
ग्राम पंचायत कर्मचारी : 02
संगणक परिचालक : 01
ग्राम रोजगार सेवक : 01
समाज मंदिर : 4
हनुमान मंदिर : 01
पशुवैधाकिय दवाखाना : 01
पोस्ट आफिस : 01
आपातकालीन सेवा
गावाचा नकाशा व दिशा पट

ग्रामपंचायत कार्यालय मार्डी पंचायत समिती : तिवसा , जिल्हा : अमरावतीग्रामपंचायत कार्यालय मार्डी स्वता807--













































